¡Sorpréndeme!

देर आये दुरुस्त आये'.., Sudhir Mungantiwar यांची Eknath Shinde यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया| BJP

2022-06-21 2 Dailymotion

महाविकास आघाडी सरकार संदर्भातील घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यातील सरकार अस्थिर होऊन विकासाचे प्रश्न मागे पडत असतील तर त्यासंदर्भात काय करता येईल याबाबत विचारमंथन केले जात असल्याचे ते म्हणाले. भाजप- शिवसेना या पक्षांनाच जनतेने भरघोस मते देत सरकार चालवण्याची संधी दिली होती याची आठवण करून देत शिवसेनेच्या मनात मात्र कपट आल्याने त्यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसशी घरोबा केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

#SudhirMungantiwar #EknathShinde #UddhavThackeray #SharadPawar #ShivSena #MahaVikasAaghadi #Thane #VidhanParishad #Maharashtra #HWNews